एका जिवे आता जिणे झा
11.
एका जिवे आता जिणे झाले दोही । वेगळीक कांही नव्हे आता ॥१॥
नारायणा आम्हा नाही वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥२॥
तुका म्हणे झाले सायासाचे फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥