वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 8. संत सावता माळी › 1. संत सावता माळी अभंग गाथा › १. संत सावता माळी अभंग गाथा › १.संत सावता माळी गाथा अभंग ३७

पूर्वापार कुळीं पंढर

🙏 8. संत सावता माळी · ABH-090198 · अभंग क्र. १०

10.

पूर्वापार कुळीं पंढरीचा नेम ।
मुखी सदा नाम विठ्ठलाचें ॥१॥
तारी अथवा मारी देवा, तूचि एक ।
न घ्यावी भाक पांडुरंगा ॥२॥
वडिलांचा सेवा-धर्म अजुनि चालवि ।
व्यर्थ न भुलवी मायापाश ॥३॥
सांवता म्हणे देवा, अखंड घ्यावी सेवा ।
आठव असूं द्यावां, माझा बाप ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग