न कळे योग याग तपादि
10.
न कळे योग याग तपादि साधने । नेणेंची लक्षण यांचे कांही ॥१॥
सुलभ सोपारे नाम आठविता । न पडेची गुंता कर्म धर्म ॥२॥
विधि निषेधाचे न घेवो ओझे । आणीक सहजे न कळे कांही ॥३॥
बंका म्हणे मज नामाचा आधार । उतरेन पार भवनदी ॥४॥