राम नामाचे पवाडे
11.
राम नामाचे पवाडे |
अखंड ज्याची वाच्या पढे ||१||
धन्य तो एक संसारी |
राम नाम जो उच्चारी ||२||
राम नाम गर्जे वाचा |
काळ आज्ञा धारक त्याचा ||३||
तुका म्हणे राम नामी |
कृत कृत्य झालो आम्ही ||४||
11.
राम नामाचे पवाडे |
अखंड ज्याची वाच्या पढे ||१||
धन्य तो एक संसारी |
राम नाम जो उच्चारी ||२||
राम नाम गर्जे वाचा |
काळ आज्ञा धारक त्याचा ||३||
तुका म्हणे राम नामी |
कृत कृत्य झालो आम्ही ||४||