आला सुखे पंढरीसी । ग
10.
आला सुखे पंढरीसी । गाई गोपाळा सरसी ॥१॥
रूप धरोनी गोजिरे । पाहता मना मनपण जुरे ॥२॥
अंगी चंदनाची उटी । केशर कस्तुरी लल्लाटी ॥३॥
पीतांबर सोनसळा । कांसे मिरवला पिंवळा ॥४॥
चोखा म्हणे ठाण साजिरे । चरण विटेवरी मिरवले ॥५॥