पतिव्रते जैसा भ्रतार
10.
पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आम्हा नारायण तैशापरी ॥१॥
सर्वभावे लोभ्या आवाडे हे धन । आम्हा नारायण तैशापरी ॥२॥
तुका म्हणे एकविध झाले मन विठ्ठलावांचूनि नेणे दुजे ॥३॥