उपजता कर्ममेळा । वाच
10.
उपजता कर्ममेळा । वाचे विठ्ठल सांवळा ॥१॥
विठ्ठल नामाचा गजर । वेगे धांवे रुक्मिणीवर ॥२॥
विठ्ठल रुक्मिणी । बारसे करी आनंदानी ॥३॥
करी साहित्य सामुग्री । म्हणे चोख्याची महारी ॥४॥
10.
उपजता कर्ममेळा । वाचे विठ्ठल सांवळा ॥१॥
विठ्ठल नामाचा गजर । वेगे धांवे रुक्मिणीवर ॥२॥
विठ्ठल रुक्मिणी । बारसे करी आनंदानी ॥३॥
करी साहित्य सामुग्री । म्हणे चोख्याची महारी ॥४॥