वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

अकार उकार मकार करिती

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072867 · अभंग क्र. १०

10.
अकार उकार मकार करिती हा विचार । परि विठ्ठल अपरंपार न कळे रया ॥१॥
संताचे संगती प्रेमाचा कल्लोळ । आनंदे गोपाळ माजी खेळे ॥२॥
भाळे भाळे भक्त गाताती साबडे । त्यांचे प्रेम आवडे विठोबासी ॥३॥
बापरखुमादेविवरु परब्रम्ह पुतळा । तेथील हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग