वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३२. श्री संत निळोबारायाकृत अभंग

आनंदे वैष्णव गाती पै

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088657 · अभंग क्र. १०

10.
आनंदे वैष्णव गाती पै नाचती ।
जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥
विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव ।
स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥
स्वये परब्रहम करीत सोहळा ।
सकळ भक्तमेळा प्रतिष्ठान ॥३॥
निळा म्हणे हरि निघाले पंढरी ।
आनंदे भीतरी ब्रहमादिका ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग