वेधोनि गेले माझे मन
11.
वेधोनि गेले माझे मन । हारपले दुजेंपण ॥१॥
ऐसी ब्रम्हामूर्ति दत्त । वोतलीसे आनंदभरीत ॥२॥
तयाविण ठाव । रिता कोठे आहे वाव ॥३॥
एका जनार्दनी भरला । सबाम्ह अभ्यंतर व्यापिला ॥४॥