वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

आनंद अद्वय नित्य निर

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073638 · अभंग क्र. १०

10.
आनंद अद्वय नित्य निरामय । जे का निजध्येय योगियांचे ॥१॥
ते हे समचरण साजिरे विटेवरी । पाहा भीमातीरी विठ्ठलरुप ॥२॥
पुराणासी वाड श्रुति नेणती पार । ते झाले साकार पुंडलीका ॥३॥
तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यान । ते आमुचे कुळदैवत पांडुरंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग