वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका › 1. संत गोरोबा काका अभंग गाथा › १. अभंग गाथा एकूण २० अभंग › १. गोरोबाकाका अभंग गाथा

॥ अभंग १० ॥

🙏 9. संत गोरा कुंभार, गोरोबा काका · ABH-090236 · अभंग क्र. १०

10.
॥ अभंग १० ॥

कवण स्तुति करू कवणिया वाचे ।
ओघ संकल्पाचे गिळिले चित्ते ॥ १ ॥
मन हे झाले मुके मन हे झाले मुके ।
अनुभवाचें हे सुखें हेलावलें ॥ २ ॥
दृष्टीचें पहाणें परतले मागुती ।
राहिली निवांत नेत्रपाती ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावें ।
जीवे ओवाळावें नामयासी ॥ ४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग