वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

देवा पांडुरंगा वासुद

🙏 4. संत नामदेव · ABH-083749 · अभंग क्र. ४९६

496.
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥
नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥
रावणारि होसी जानकी टाकुनी । हिंडसी अंगणी अर्जुनाच्या ॥३॥
अर्जुनाच्या घरी अंगे घोदे धुसी । लज्जा द्रोप-दीची राखियेली ॥४॥
राखशील द्वार भक्ति बळिवंता । नामा ह्मणे आता काय सांगू ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग