एका पासूनिया हरी ।
483.
एका पासूनिया हरी ।
घाली आणिका पदरी ॥१॥
ऐसे खेळ याचे निके ।
खेळे आलके सेलके ॥२॥
रडवी हांसवी एका ।
दाऊनि लपवी पाडी चुका ॥३॥
निळा म्हणे खेळा ।
नाही रुप याच्या ताळा ॥४॥
483.
एका पासूनिया हरी ।
घाली आणिका पदरी ॥१॥
ऐसे खेळ याचे निके ।
खेळे आलके सेलके ॥२॥
रडवी हांसवी एका ।
दाऊनि लपवी पाडी चुका ॥३॥
निळा म्हणे खेळा ।
नाही रुप याच्या ताळा ॥४॥