वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

कैसी वानू त्याची थोर

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089675 · अभंग क्र. ४९१

491.
कैसी वानू त्याची थोरी ।
ज्याची चराचरी जीवनकळा ॥१॥
अदिकरुनि ब्रम्हादिक ।
शेवटील कीटक धरुनिया ॥२॥
चंद्र सूर्य तारांगणा ।
दीप्ति हुताशना ज्याचेनी ॥३॥
निळा म्हणे महिमा ज्याचा ।
वर्णिता वाचा वेद मुके ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग