वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

कोण करिते समाधान ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089680 · अभंग क्र. ४९२

492.
कोण करिते समाधान ।
देवावीण भक्तांचे ॥१॥
ब्रम्हसनातन पावविता ।
कोण या होता भक्तांसी ॥२॥
नाना कल्पनेची व्यसने ।
तोडिते बंधने कोण सांगा ॥३॥
निळा म्हणे जन्मजरा ।
यातना अघोरा न चुकत्‍या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग