भक्ताद्वारीं उभाचि त
484.
भक्ताद्वारीं उभाचि तिष्ठे । न बोले न बैसे खालुता ॥१॥
युगे जाहलीं अठ्ठावीस । धरुनी आस उभाची ॥२॥
जड मुढ हीन दीन । तारी दरुशने एकाची ॥३॥
एका जनार्दनी ऐसा वर । दिधला साचार भक्तांसी ॥४॥