वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

उभा पुंडलिकांपुढें ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084489 · अभंग क्र. ४९५

495.
उभा पुंडलिकांपुढें । कटी कर ठेउनी रुपडें ॥१॥
पाहता वेडावले मन । शिवा लागलेंसे ध्यान ॥२॥
सनकादिक वेडावले । ते पुंडलिके भुलविले ॥३॥
भक्ता देखोनि भुलला । एका जनार्दनी सांवळां ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग