कैसेनि आकळते मन ।
490.
कैसेनि आकळते मन ।
देवावीण भक्तांचे ॥१॥
कामक्रोधलोभा शांती ।
कैसेनि होती मग त्याची ॥२॥
काळदंड चुकविता ।
कोण होता देवावीण ॥३॥
निळा म्हणे मोकळा भक्ता ।
करुनि ठेविती कोण पदी ॥४॥
490.
कैसेनि आकळते मन ।
देवावीण भक्तांचे ॥१॥
कामक्रोधलोभा शांती ।
कैसेनि होती मग त्याची ॥२॥
काळदंड चुकविता ।
कोण होता देवावीण ॥३॥
निळा म्हणे मोकळा भक्ता ।
करुनि ठेविती कोण पदी ॥४॥