धन्य धन्य पुंडलिक ।
482.
धन्य धन्य पुंडलिक । तारिले लोका सकळा ॥१॥
तुझे भाकेंगुतुंनी येथे । तारीन पतीत युगायुगीं ॥२॥
भाळे भाळे येतील जैसे । दरुशने ते तैसे वैकुंठीं ॥३॥
एका जनार्दनी देऊनी वर । राहे विटेवर मग उभा ॥४॥