वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

म्हणती दक्षिण द्वारक

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084429 · अभंग क्र. ४९३

493.
म्हणती दक्षिण द्वारका । पुण्यभुमी वैकुंठीं देखा । पाहुनिया पुंडलीका । राहिलासे उभा विटेवरी ॥१॥
काय वर्णावा महिमा । न कळेचि आगम निगमं । वेदादिक पावले उपरमा । जयासी पै वर्णिता ॥२॥
तो आला आपुले पायी । भक्त इच्छा धरुनी हृदयी । एका जनार्दनी सायी । सर्वावरी सारखी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग