वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

दर्दुराचे पिलू ह्मणे

🙏 4. संत नामदेव · ABH-083700 · अभंग क्र. ४९५

495.
दर्दुराचे पिलू ह्मणे रामकृष्ण । नाही उदक उष्ण झाले तेथे ॥१॥
कढईमध्ये बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावे वेगी ॥२॥
तये काळी आज्ञा केली पावकासी । झणी तापविसी तयालगी ॥३॥
ऐसा तो कृपाळु आपुलिया दासा । आमुचा कोंवसा नामा ह्मणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग