एक एकाहुनी आगळे ।
482.
एक एकाहुनी आगळे ।
ओंविले संत कंठमाळे ॥१॥
तेणे विराजलेती हरि ।
प्रभा फांकली दिगांतवरी ॥२॥
संत चरित्रे सुंदरे ।
परिधान केली दिव्यांबरे ॥३॥
संतनामे निळा म्हणे ।
मुगुट कुंडले करकंकणे ॥४॥
482.
एक एकाहुनी आगळे ।
ओंविले संत कंठमाळे ॥१॥
तेणे विराजलेती हरि ।
प्रभा फांकली दिगांतवरी ॥२॥
संत चरित्रे सुंदरे ।
परिधान केली दिव्यांबरे ॥३॥
संतनामे निळा म्हणे ।
मुगुट कुंडले करकंकणे ॥४॥