वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

पांडव भाग्याची वर्णा

🙏 4. संत नामदेव · ABH-083773 · अभंग क्र. ४८७

487.
पांडव भाग्याची वर्णावया थोरी । शेषाची वैखरी न वर्णवे ॥१॥
पीतांबर कास घालूनि वनमाळी । काढी उष्टावळी आवडीने ॥२॥
विधीचा जनक रमा ज्यची दासी । ध्यान अह-र्निशी करी शिव ॥३॥
रोमी जयाचे ब्रह्माडे अनंत । चारी बेदा अंत न कळे ज्याचा ॥४॥
नामा ह्मणे राबे भक्तांचिये घरी । भाव देखोनि हरि भुलतसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग