वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

उभा भीमातिरी कर कटाव

🙏 4. संत नामदेव · ABH-083676 · अभंग क्र. ४९१

491.
उभा भीमातिरी कर कटावरी । राहे निरंतरी भक्तां-पुढे ॥१॥
भक्तभाग्य थोर नव्हे कधी प्राप्ती । जाणोनी श्रीपती गुज बोले ॥२॥
गणिका गजेंद्र उद्धव नारद । आपण गोविंद मिळोनिया ॥३॥
समुद्रमंथनी उभा करोनिया । लागतसे पाया नामा ह्मणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग