कैसा पुंडलिका उभा के
490.
कैसा पुंडलिका उभा केला । वैकुंठाहुनी भक्ति चाळविला ॥१॥
नेणे रे कैसे वोळले । अधीन केले आपुलिया ॥२॥
दर्शनमात्रें प्राणियां उद्धार । ऐशी कीर्ति चराचर ॥३॥
एका जनार्दनी म्हणे पुंडलिक । भक्त शिरोमणि तुंचि देखा ॥४॥