वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

गोडा गोड तुमचे नाम ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089654 · अभंग क्र. ४९६

496.
गोडा गोड तुमचे नाम ।
गोड जन्म स्मरणे त्या ॥१॥
गोड वाचा पढता गीत ।
गोड चित्त चिंतवे
गोड ध्याने तुमच्या मन ।
गोड स्तवने गुण वाणी ॥२॥
गोड निळा कीर्तन संगी ।
गोड रंगी नाचता ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग