वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

नेणे साही शास्त्रे त

🙏 4. संत नामदेव · ABH-083681 · अभंग क्र. ४८८

488.
नेणे साही शास्त्रे तुज केशिराजा । स्वरूपे कुबजा काय होती ॥१॥
न मागे मी तैसा न मागे मी तैसा । न मागे मी तैसा कदा काळी ॥२॥
कौरवांचे काजी घेसी गाढेपण । धर्मा वरी पूर्ण घोडे धुसी ॥३॥
नामा म्हणे आह्मी कीर्ति वाखाणावी । भक्तांसी गोसांवी होसी देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग