जोडोनिया हात दोन्ही
481.
जोडोनिया हात दोन्ही । पुंडलीक मुनी विनवीत ॥१॥
आम्हा तैसे उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥
जे जे येती ज्या ज्या भावे । ते ते तारावें कृपाळुवा ॥३॥
एका शरण जनार्दनी । ब्राह्मा पसरुनि हरी बोले ॥४॥
जगदोद्धारार्थ श्रीकृष्नांनें दिलेला वर
