ऐसे याचे अकळ खेळ ।
485.
ऐसे याचे अकळ खेळ ।
जाणता पांगुळ वेदश्रुती ॥१॥
काय फोडुनि चांदिण्या केल्या ।
गगनी बांधल्या की मुक्त ॥२॥
कासयाचे पर्वत धोंडे ।
घडिले अपाडे अमर्याद ॥३॥
निळा म्हणे पर्जन्यधारा ।
केल्या अपारा त्या कैशा ॥४॥
485.
ऐसे याचे अकळ खेळ ।
जाणता पांगुळ वेदश्रुती ॥१॥
काय फोडुनि चांदिण्या केल्या ।
गगनी बांधल्या की मुक्त ॥२॥
कासयाचे पर्वत धोंडे ।
घडिले अपाडे अमर्याद ॥३॥
निळा म्हणे पर्जन्यधारा ।
केल्या अपारा त्या कैशा ॥४॥