निकट सेवे धांऊनि आला
483.
निकट सेवे धांऊनि आला । पृष्ठी राहिला उभाची ॥१॥
ऐसा क्षीरसिंधुवासी । भक्तापाशीं तिष्ठत ॥२॥
नाही मर्यादा उल्लंघन । समचरण विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी गोजिरे ठाण । धरुनी जघन उभा हरी ॥४॥