वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सर्व आम्ही तुज सारखी

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076303 · अभंग क्र. ४८८

488.
सर्व आम्ही तुज सारखी समान ।
एका देसी धन भाग त्याचा ॥१॥
त्यासी दिल्हा तैसा देई माझा मज ।
मग कोण तुज बोल ठेवी ॥२॥
जाले जरी श्रेष्ठ माने थोर लेखू ।
वाटा सर्वा एकू सारिखाची ॥३॥
बहेणि म्हणे एका भावा दिल्हा वाटा ।
मी काय धाकटी सांग मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग