आला पुडंलिंकासाठी ।
496.
आला पुडंलिंकासाठी । उभा सम पाय विटीं ॥१॥
विठु मदनाचा पुतळा । भुलवणा तो सकळा ॥२॥
अराध्य दैवत शिवाचें । कीर्तनी उघदाची नाचे ॥३॥
एका जनार्दनी मन । वोवाळावें पायांवरुन ॥४॥