घेऊनियां परिवारा । आ
486.
घेऊनियां परिवारा । आला असे पंढरपुरा ॥१॥
भक्ता पुंडलिकासाठी । उभा ठेवुनी कर कटी ॥२॥
केशर कस्तुरी चंदन टिळा । कांसे शोभे सोनसळा ॥३॥
वामांकी शोभे रुक्मिणी । शरण एका जनार्दनी ॥४॥