वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

तुझ्या थोरपणा कोण ला

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075847 · अभंग क्र. ४९४

494.
तुझ्या थोरपणा कोण लावी हात ।
वाटते मनात धरवेसे ॥१॥
धरोनिया बंदी द्यावे हृदयात ।
सोडवील तेथे कोण दुजे ॥२॥
विवेक राखण ठेवीन जवळी ।
हृदयाची टाळी देऊनिया ॥३॥
बहेणि म्हणे माझे देई भांडवल ।
एकोनिया बोल आता तरी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग