वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ११. हरीचे वर्णन

काळयासर्प गजेंद्रनाग

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089666 · अभंग क्र. ४८८

488.
काळयासर्प गजेंद्रनाग ।
जटायु पतंग उध्दरिला ॥१॥
कुब्जादासी गणिका वेश्या ।
व्याधहि मांसाहारि तो ॥२॥
भिल्ल पापी अजामेळ दोषी ।
पूतना राक्षसी उध्दरिली ॥३॥
निळा म्हणे तुमचा ऐसा ।
कीर्तिचा ठसा तिही लोकी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग