वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

घेतले आपुला विश्वास

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076208 · अभंग क्र. ४८९

489.
घेतले आपुला विश्वास देउनी ।
द्यावे ऐसे मनी न ये तुझ्या ॥१॥
ठिकाण आम्हासी न दिसे सर्वथा ।
पाहता पाहता जन्म गेले ॥२॥
ठेवणे पुरिले कोणतिये भुई ।
आम्हा देश तोही सापडेना ॥३॥
बहेणि म्हणे बहु पाहिले म्या फार ।
अविश्वासे दूर अंतरले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग