आवडीच्या सुखा सुखावल
487.
आवडीच्या सुखा सुखावला । वैकुंठ सांडोनी पंढरीये आला ॥१॥
देखोनिया पुंडलीका । उभा सम पाई देखा ॥२॥
न बैसे खालीं । युगें अठ्ठावीस जाली ॥३॥
ऐशी भक्तांची माउली । उभी तिष्ठत राहिली ॥४॥
एका जनार्दनी देव । उभा राहिला स्वयमेव ॥५॥