अंतरीचा जाणे भेद ।
486.
अंतरीचा जाणे भेद ।
प्रगटी आनंद त्या तैसा ॥१॥
देव माझा चतुर एैसा ।
जैशा तैसा क्षणमात्रे ॥२॥
भाविकांचे आंगींचि लाळे ।
शहाण्या नावडे अभाविका ॥३॥
निळा म्हणे जाणे परी ।
सर्वातरी साक्षी हा ॥४॥
486.
अंतरीचा जाणे भेद ।
प्रगटी आनंद त्या तैसा ॥१॥
देव माझा चतुर एैसा ।
जैशा तैसा क्षणमात्रे ॥२॥
भाविकांचे आंगींचि लाळे ।
शहाण्या नावडे अभाविका ॥३॥
निळा म्हणे जाणे परी ।
सर्वातरी साक्षी हा ॥४॥