वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

देह अचेतन वर्तनी ते

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075841 · अभंग क्र. २०७

207.
देह अचेतन वर्तनी ते मन ।
व्यापक त्रिभुवन साक्षिरूप ॥१॥
तयाचे स्वरूप पाहे गुरूमुखे ।
सर्व तुझी दुःखे निवारती ॥२॥
जागृती जागणे स्वप्नी साक्षिभूत ।
सुषुप्ती वर्तत साक्षपणे ॥३॥
बहेणि म्हणे याचा घेई बरा शोध ।
होय मना बोध ब्रह्मपणी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग