भवाचे भय न धरा मानसी
203.
भवाचे भय न धरा मानसी । चिंता अहनिर्शी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ ते ॥२॥
दुलर्भ सवांर्सी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋ षि जयालागी ॥३॥
आदिनाथ क ठी जप हा सवंर्दा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथे सवांर्धिकार । उंच नीच अपार तरले नामे ॥५॥
