वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 118. गोकुळीचे समाधान

गोकुळीचे समाधान

🙏 4. संत नामदेव · ABH-083066 · अभंग क्र. २०७

207.
गोकुळीचे समाधान

समस्तांचे त्याने केले समाधान । सारिले भोजन सक-ळिकी ॥१॥
यशोदा आणि नंद देती अलंकार । कृपा दीनावर असो द्यावी ॥२॥
गोपाळ गौळणी पुसती उद्धव । मिळोनिया सर्व बोळ-विती ॥३॥
पक्षी श्वापदांसी सांगत उद्धव । असो द्यावा भाव कृष्णापायी ॥४॥
आला मथुरेसी सांगे वर्तमान । नामा ह्मणे धन्य श्रोते वक्ते ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग