वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गुळेविण गोडी पुष्पेव

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076160 · अभंग क्र. २०६

206.
गुळेविण गोडी पुष्पेविण वास ।
न दिसे सायास केला जरी ॥१॥
तैसा विश्वी जाण विश्वात्मा पाहिजे ।
अलक्ष्य सहजे एर्‍हवी तो ॥२॥
सूर्याचिया मूर्ती जेत मुसावले ।
तेही कळो आले चेष्टेने ते ॥३॥
बहेणि म्हणे तैसे ब्रह्म विश्व हरी ।
जाणिजे हे खरी ज्ञानदृष्टी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग