वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 8. आत्मस्वरूप स्थिती

माझे मनी जे जे होते

🙏 16. संत जनाबाई · ABH-073817 · अभंग क्र. २०४

204.
माझे मनी जे जे होते । ते ते दिधले अनंते ॥1॥
देह नेउनी विदेही केले । शांति देउनी मीपण नेले ॥2॥
मूळ नेले हे क्रोधाचे । ठाणे केले विवेकाचे ॥3॥
निज पदी दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥4॥.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग