नाही आकाश घडणी । पाह
203.
नाही आकाश घडणी । पाहा स्वरुपाची खाणी ॥1॥
स्वरुप हे अगोचर । गुरू करिती गोचर ॥2॥
गोचर करिताती जाणा । दृष्टि दिसे निरंजना ॥3॥
नाही हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरुपासी ॥4॥