वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 32. पटपट सांवली - अभंग २०२

पटपट सांवली - अभंग २

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085740 · अभंग क्र. २०२

202.
पटपट सांवली - अभंग २०२

पटपट सांवली खेळू या रे । सावध गड्यांनो का वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं
या रे ॥१॥
निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ.॥
अवघे गडी एकवटोनी जाऊ दे या रे । बहु कष्टे फेरे फिरतां मन तेथे लावा रे ॥२॥
एका जनार्दनी खेळतां ब्रह्मारुप काया रे । जेथे पाहे तेथे दिसे जनार्दनी छाया रे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग