चला पंढरीसी जाऊ । रख
206.
चला पंढरीसी जाऊ । रखुमादेवीवर पाहू ॥1॥
स्नान करु भिवरेसी । पुंडलिका पायांपाशी ॥2॥
डोळे भरून पाहू देवा । तेणे ईश्वर जीवाभावा ॥3॥
ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥4॥