मारगी चालत पाउलापाउल
210.
मारगी चालत पाउलापाउली । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥
सुख लागे घेऊनिया पाठी । आवघीचा कंठी रस ओती ॥२॥
पितांबर छाया करी लोभापर । पाहे ते उत्तर आवडीचे ॥३॥
तुका म्हणे हेंची करावे जिवन । वाचे नारायण तहान भूक ॥४॥