वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ७. नाम

मोहळा मक्िषका गुंतली

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075231 · अभंग क्र. २०७

207.
मोहळा मक्िषका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसी नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सवर्था । राम नाम म्हणता होसी मु्त ॥२॥
न करी काया्लेश उपवास पारणे । नाम संकीतर्ने कायर्सिध्दी ॥३॥
चोखा म्हणे एकांती लोकांती नाम जपे श्रीराम । तेणे होसी निष्काम इये जनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग