वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

ब्रम्हज्ञान जरी एके

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072794 · अभंग क्र. २०६

206.
ब्रम्हज्ञान जरी एके दिवशी कळे । तात्काळ हा कळे अभिमान ॥१॥
अभिमान लागे शुकाचिया पाठी । व्यासे उफराटी दृष्टी केली ॥२॥
जनक भेटीसी पाठविला तेणे । अभिमान नाणे खोटे केले ॥३॥
खोटे करूनिया लाविला अभ्यासी । मेरू शिखरासी शुक गेला ॥४॥
जाऊनिया तेणे साधिली समाधी । तुका म्हणे तधी होतो आम्ही ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग